MVA Politics | 'Raj Thackeray यांना महाविकास आघाडीत येण्याची इच्छा' - संजय राऊतांचा मोठा दावा

खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. 'राज ठाकरे यांची महाविकास आघाडीमध्ये (MVA) येण्याची इच्छा आहे आणि ते स्वतः बोलले आहेत,' असे राऊत म्हणाले. मनसेला आघाडीत घेण्याबाबत काँग्रेसच्या हायकमांडसोबत दिल्लीत चर्चा सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ