Raj Thackeray & MVA Together | मविआसोबत Raj Thackeray?, युतीच्या चर्चांना जोर | NDTV मराठी

राज ठाकरे स्वतः महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. १४ ऑक्टोबरला राज ठाकरे मविआ नेत्यांसोबत निवडणूक आयोगाला भेटणार आहेत.

संबंधित व्हिडीओ