Congress देशातील तरुणांची माथी भडकवतेय, तरुणांचा प्यादे म्हणून वापर करण्याचा प्रयत्न- Rajnath Singh

भारतातही बांगलादेशसारखा सत्तापालट करण्याचा कट रचला जातोय असा गंभीर आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलाय. दिल्लीतल्या आंदोलनावरुन राजनाथ सिंह यांनी काँग्रेससह कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर हे गंभीर आरोप केले आहेत. अराजकतेच्या राजकारणात देशातल्या तरुणांचा बळी दिला जातोय. काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष युवकांना पुढे करून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ