Nashik Ring Road प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात? जमीन संपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांची फसवणूक?

नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळापूर्वी नाशिक शहराला लागून रिंग रोड तयार करण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. मात्र शेतकऱ्यांना माफक मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झालेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे कालिका माता मंदिर सभागृहात बैठक घेऊन रिंग रोडसाठी जमिनी न देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय.

संबंधित व्हिडीओ