उद्धव ठाकरे सेनेचे नेते वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक हे दोघे सकाळी अकरा वाजता रत्नागिरीच्या एससीबी कार्यालयात हजर राहणार आहेत. संपत्तीच्या चौकशीच्या अनुषंगानं नाईक दाम्पत्य विविध कागदपत्र सादर करणार आहेत. डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांना एससीबी ची पहिली नोटीस आली होती.