एकनाथ शिंदे यांनी 'महायुतीत वाद वाढवू नका' असे सांगितल्यावरही आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजप ट्रोलिंग करत असून, कारवाईला तोंड देण्यासाठी मी तयार आहे, असे धंगेकर म्हणाले.