NCERTच्या सातवीच्या पुस्तकातून मुघल, सुलतानशाहीचा संदर्भ काढला; वडेट्टीवारांनी घेतला सरकारचा समाचार

एनसीईआरटीच्या इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्लीच्या सुलतानशाही यांचे सर्व संदर्भ काढून टाकण्यात आले आहेत. तर, भारतीय राजघराणी, पवित्र भूगोल, महाकुंभ आणि ‘मेक इन इंडिया’ व ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यासारख्या योजनांचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. ही नवी पुस्तके या आठवड्यात प्रकाशित झाली.यावरुन विजय वडेट्टीवारांनी सरकारचा समाचार घेतलाय...

संबंधित व्हिडीओ