राज्यात दोन महिन्यांपासून नव्या वाहनांची नोंदणी बंद, Pratap Sarnaik या प्रकारापासून अनभिज्ञ

राज्यात दोन महिन्यांपासून नव्या वाहनांची नोंदणी बंद. परिवहन मंत्री या प्रकारापासून अनभिज्ञ. परिवहन मंत्र्यांकडून अशा कोणत्याच तक्रारी न आल्याचा उल्लेख.परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर पत्रकार परिषदेतच माहिती दुरुस्त केली. Registration of new vehicles in the state has been halted for two months; Pratap Sarnaik is unaware of the situation.

संबंधित व्हिडीओ