आमदार रोहित पवार मंत्री शिवेंद्रराजेंच्या भेटीला. राज्य सरकारचा ड्राफ्ट घेवून मंत्री पुण्यात दाखल.रोहित पवार आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात गुप्त ठिकाणी बैठक सुरू.बैठकीनंतर दोघे आंदोलन स्थळी जाणार.
A meeting between Rohit Pawar and Shivendraraje Bhosale is underway at a secret location.