रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका करताना, योजना केवळ मतं मिळवण्यासाठी आणल्याचा आरोप केला. यावर मंत्री उदय सामंत यांनी कोणतीही योजना बंद होणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.