Sambhajinagar | हिरवागार परिसर आणि खळाळणारा धबधबा, छत्रपती संभाजीनगरमधील सप्तकुंड प्रवाहित

  • 0:46
  • प्रकाशित: July 01, 2024
सिनेमा व्ह्यू
Embed

छत्रपती संभाजीनगर मधून अजिंठा लेणीच्या परिसरामध्ये जून महिन्याच्या अखेरीस पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आणि या पावसामुळे अजिंठा लेणी परिसरातील सप्तकुंड धबधबा प्रवाहित झालाय. लेण्यांच्या परिसरामध्ये येणारे पर्यटक त्यामुळे सप्तकुंड धबधब्यावरती जातायत.

संबंधित व्हिडीओ

NDTV Marathi | 1:00 PM Afternoon headlines | दुपारी 1:00 वाजताच्या हेडलाईन्स । Marathi News
July 03, 2024 2:10
NDTV Marathi | 12:00 PM Afternoon headlines | दुपारी 12:00 वाजताच्या हेडलाईन्स
July 03, 2024 2:42
लोकसभेला फटका, SC-ST मतांसाठी भाजप आक्रमक भूमिका घेणार | Marathi News
July 03, 2024 2:10
07:00 AM Morning headlines | सकाळी 07:00 वाजताच्या हेडलाईन्स । Marathi News
July 03, 2024 1:03
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination