Sambhajinagar | घरात येणारं दूध खरचं शुद्ध? NDTV मराठीच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक वास्तव | NDTV

संभाजीनगर: आपल्या घरात रोज येणारे दूध खरंच शुद्ध आहे का? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर, आता NDTV मराठीने केलेल्या एका विशेष रिपोर्टमधून छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथे दुधात होणाऱ्या भेसळीचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

संबंधित व्हिडीओ