Sangli Rain : आयर्विन पुलावर पाणी पातळीत वाढ, सांगलीत सध्या काय आहे पावसाची परिस्थिती?

आयर्विन पुलाची पाणी पातळी बत्तीस पूर्णांक एक वरती जाऊन पोहोचली आहे. सांगलीमध्ये इशारा पातळी ही चाळीस ची आहे तर धोक्याची पातळी ही पंचेचाळीस फुटांची आहे. त्यामुळे सांगलीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होतोय आणि सध्याची आयर्विन पुलापाशी पाण्याची पातळी ही बत्तीस पूर्णांक एक फुटांवर गेली आहे.

संबंधित व्हिडीओ