दरम्यान काल नागपुरात पंतप्रधान मोदींनीं मोठं वक्तव्य केलं.संघानं गुलामगिरीच्या बेड्या तोडल्याचं मोदींनी म्हटलं. संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या हा शोध कुठून लावला? असा सवाल संजय राऊतांनी केलाय.गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे नेमकं काय केलं ?- संजय राऊत.खोटा इतिहास जनतेसमोर ठेवला जातोय- संजय राऊत