संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत असताना, अत्यंत महत्वाचा जबाब NDTV मराठीच्या हाती लागलाय. देशमुखांचं जेव्हा अपहरण करण्यात आलं त्याचवेळी त्यांची हत्या होणार आहे हे देशमुखांना कळून चुकलं होतं... विशेष म्हणजे त्यांनी याबाबत बोलूनही दाखवलं होतं... संतोष देशमुखांचं अपहरण झालं, त्यावेळी मृत्यूआधी त्यांचं शेवटचं वाक्य काय होतं, पाहुया...