Nandurbar dangerous school | धडगाव तालुक्यातील शाळेची इमारत धोकादायक; विद्यार्थी भीतीच्या छायेखाली

School building in Dhadgaon taluka is dangerous; students are living in fear. In Nandurbar district's Dhadgaon taluka, the Zilla Parishad school in Ektodpada Padli is in a state of disrepair. The school, which was built in 2002, has become dilapidated in just 22 years. The school building is completely ruined, and even the roof's corrugated sheets have blown away. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेल्या एकतोडपाडा पाडली येथील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था झाली आहे. ही शाळा 2002 साली बांधण्यात आली होती, पण केवळ 22 वर्षांत तिची अवस्था जीर्ण झाली आहे. शाळेची इमारत पूर्णतः खराब झाली असून, छतावरील पत्रेही उडून गेले आहेत.

संबंधित व्हिडीओ