Pune Accident | पुण्यात जांभुळवाडी दरी परिसरात भीषण अपघात, वाहतुकीवर परिणाम | NDTV Marathi

Pune Accident | पुण्यात जांभुळवाडी दरी परिसरात भीषण अपघात, वाहतुकीवर परिणाम | NDTV Marathi Severe accident in the Jambhulwadi-Dari area of ​​Pune; traffic affected. पुण्यात जांभुळवाडी दरी पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने चारचाकीला धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात चारचाकीचा चक्काचूर झाला असून धडकेनंतर कंटेनर पलटी झाला. यामध्ये अनेक जण जखमी झाले असून पुणे सातारा महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

संबंधित व्हिडीओ