जालन्यात पाणी टंचाईसोबतच चारा टंचाई निर्माण झालीय. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना आपली जनावरं विकण्याची वेळ आलीय. तर दुसरीकडे बाजारात जनावरांना निम्मा दर असून खरेदी करण्यासाठी व्यापारी फिरकत नसल्याचे चित्र आहे. व्यापारी जनावरांना निम्म्या किमतीत मागत असून शेतकऱ्यांना कवडीमोल दराने विक्री करण्यावाचून पर्याय राहिलेला नाहीये. जालना शहरातील नवा मोंढा बाजारातून परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नारायण काळे यांनी…
Jalna Drought | Severe drought in Jalna; farmers in distress; forced to put livestock up for sale.