महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा शिवसेनेचा इशारा, अमेय घोलेंच्या भूमिकेला सचिन अहिरांचा विरोध

मुंबई महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय.अभय योजनेत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना नगरसेवक अमेय घोलेंनी सभात्याग केला. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्थायीमध्ये भाग घेणार नाही, अशी भूमिका घोले यांनी घेतली. तर सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असं मत सचिन अहिर यांनी व्यक्त केलंय. Shiv Sena threatens to withdraw from municipal power; Sachin Ahir opposes Ameya Ghole's stance.

संबंधित व्हिडीओ