Mumbai महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा Shivsena चा इशारा, शिवसेना गटनेता अमेय घोलेंचा सभात्याग

महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय. अभय योजनेत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना नगरसेवक अमेय घोलेंनी सभात्याग केला. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्थायी मध्ये भाग घेणार नाही, अशी भूमिका घोले यांनी घेतली. Shiv Sena threatens to withdraw from power in the Mumbai Municipal Corporation; Shiv Sena group leader Amey Ghole stages a walkout.

संबंधित व्हिडीओ