शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात सुनावणी सुरु.शिंदेंच्या शिवसेनेच्यावतीने मनिंदर सिंग यांनी युक्तीवाद सुरू केला. अंतर्गत निवडणूक घेण्यास पक्ष अपयशी ठरला आहे.पक्षात निवडणूका घेण्यात आल्या नाहीत.
Hearing on Shiv Sena Party Symbol | Today’s hearing regarding the Shiv Sena party and its symbol has concluded; what transpired in court?