Ashok Kharat| गेल्या सहा तासांपासून खरातची SIT चौकशी, चौकशीतून नवा खुलासा होणार का याकडे लक्ष?

ढोंगीबाबा अशोक खरातची गेल्या सहा तासांपासून SIT कडून चौकशी सुरु आहे. गोपनीय ठिकाणी सलग सातव्या दिवशी खरातची चौकशी सुरु आहे.त्यामुळे खरात प्रकरणात अजून किती धक्कादायक खुलासे होणार,याकडं लक्ष लागलंय.

संबंधित व्हिडीओ