Ashok Kharat च्या मुलीच्या लग्न पत्रिकेत नेत्यांची नावं; प्रमुख पाहुण्यांमध्ये शिंदे, शेलार, चाकणकर

भोंदुबाबा खरात मुलांच्या लग्न पत्रिकांवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे नाव.नाशिक येथे विवाह सोहळ्याचा पत्रिकावर मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची नावं.प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ शिंदे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, रुपाली चाकणकर, दीपक केसरकर, मिलींद नार्वेकर यांचे नाव. सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेत्यांची नाव भोंदप बाबा खरात मुलीच्या लग्न पत्रिकेवर असल्याचे समोर.अनेक राजकीय नेते या संमारभ सोहळ्यात उपस्थित होते.

संबंधित व्हिडीओ