Sunil Tatkare-Rohit Pawar यांच्यात शाब्दिक युद्ध, तटकरेंकडून रोहित पवारांचा महाभाग असा उल्लेख

राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही पक्षाचा वाद आणखी तीव्र झालाय.रोहित पवार यांच्या आरोपांना सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून पक्ष ताब्यात घेण्याच्या आरोपांवरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय. तर तटकरे यांनी रोहित पवार यांचा उल्लेख 'महाभाग' आणि 'डोमकावळा' असा केलाय.सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा आहे मात्र वहिनी अध्यक्ष झाल्यापासून अनेक 'डोमकावळे' पक्षात डोकावत आहेत असं सुनिल तटकरे म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ