स्नेहल जाधव यांचा मनसेला जय महाराष्ट्र.स्नेहल जाधव यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला.यशवंत किल्लेदारांना उमेदवारी दिल्यानं स्नेहल जाधव नाराज.दादरमधील १९२ मधून मनसे कडून यशवंत किल्लेदारांना उमेदवारी दिल्याने स्नेहल जाधव नाराज होत्या