Special Report | सावधान! नवं वादळ येतंय; 'अर्णब' आणि 'मुरासू'नंतर तिसऱ्या वादळाची शक्यता

बंगालच्या उपसागरात मान्सूनोत्तर हंगामात आणखी एक, म्हणजेच तिसरे संभाव्य चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेटच्या अंदाजानुसार, १३ नोव्हेंबरच्या आसपास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नव्या वादळाची दिशा, स्थिती आणि गतीकडे राज्यांचं लक्ष लागलंय. पाहूया...

संबंधित व्हिडीओ