Special Report|देशाची आर्थिक राजधानी मुंबई गुदमरली; प्रदुषणात मुंबईचा जगात पाचवा,देशात पहिला क्रमांक

देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी आणि लाखो लोकांच्या उपजीविकेचा आधार असलेली मुंबई आज एका वेगळ्याच संकटाचा सामना करत आहे. एकीकडे समुद्रकिनाऱ्याची नैसर्गिक देणगी, तर दुसरीकडे विकासाच्या वेगवान प्रकल्पांची शर्यत. पण या विकासाची किंमत आता मुंबईकरांना आपल्या आरोग्याने मोजावी लागत असल्याचं चित्र आहे. धुळीचे वाढते प्रमाण आणि वाहनांचा धूर यामुळे मुंबईचा श्वास अक्षरशः कोंडला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ