Special Report|आता पुरुषही घालणार पैठणीची हाफचड्डी; सोशल मीडियावर पैठणी shorts, चांदीच्या चपलेची हवा

पदरावर जरतारीचा मोर असलेली भरजरी पैठणी आणि कोल्हापुरी चप्पल या दोन गोष्टी म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदू..लालभडक चामड्याची कोल्हापुरी चप्पल तुम्ही आम्ही सर्वांनीच वापरलीय, पण आता चक्क चांदीच्या कोल्हापुरी चपलांचा ट्रेंड येतोय की काय अशी स्थिती आहे..तर दुसरीकडे आतापर्यंत महिलांसाठी असलेली पैठणी आता पुरूषांनाही परिधान करता येणार आहे. कशी ते पाहूयात.

संबंधित व्हिडीओ