Special Report| आंदोलनाला परवानगी नाकारली, Manoj Jarange Mumbai ला येणार? आलेच तर कारवाई होणार?

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं 16 दिवसांपासून उपोषण सुरुय. 15 सप्टेंबरला अंतरवालीतून निघून 19 सप्टेंबरला मुंबईत धडकणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय. मात्र, आझाद मैदानातील त्यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारलीय. त्यामुळे मनोज जरांगे अधिक आक्रमक बनलेत. Permission for the protest denied—will Manoj Jarange come to Mumbai? And if he does, will action be taken against him?

संबंधित व्हिडीओ