संजय गायकवाड आणि वादग्रस्त वक्तव्य हे जणू समीकरणच बनलंय. शिवाजी कोण होता? या गोविंद पानसरेंच्या पुस्तकाच्या प्रकाशकालाच गायकवाड यांनी फोनकरुन शिवीगाळ केलीय आणि एकप्रकारे जीवे मारण्याचीच धमकी दिलीय. गायकवाड आणि प्रकाशकातील संवादाची एक ऑडिओ क्लिपही चांगलीच व्हायरल झालीय. गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची आणि त्यांच्या कारनाम्यांची मालिका कशी सुरुय? पाहूया या खास रिपोर्टमधून.