Satara| प्रतापगडला जाणाऱ्या पर्यटकांची मोटरसायकल दरीत, दाम्पत्याचा खोल दरीत कोसळून मृत्यू

प्रतापगडला जाणाऱ्या पर्यटकांची मोटरसायकल दरीत.दाम्पत्याचा खोल दरीत कोसळून मृत्यू.दोघे वाई येथील राहणारे असल्याची प्राथमिक माहिती.महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड रेस्क्यु टिमच्या ट्रेकर्स दरीत उतरले.मोटरसायकल जेथे कठड्याला धडकली तेथे खोल दरी.सुमारे 800 ते 900 फुट खोल

संबंधित व्हिडीओ