मुंबई आणि महानगरात रिक्षाचालकांना मराठी सक्तीच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलंय. प्रताप सरनाईकांनी आता रिक्षाचालकांसाठी मराठीचा अभ्यासक्रम आणण्याची तयारी केलीय. तर काही संघटनांकडून या सक्तीला जोरदार विरोध होतोय... तिकडे एक मराठी वृद्ध रिक्षाचालक काही परप्रांतिय रिक्षाचालकांना मराठीचे धडे गिरवतायत... पाहूया एक खास रिपोर्ट