Special Report| तुमच्या मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतोय? धोकादायक आजार होऊ शकतात,'या' आवश्यक सुधारणा करा

कधीकाळी मैदानी खेळात रमणारी मुलं आज मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकली आहेत. हातात बॅटऐवजी स्मार्टफोन आणि मैदानाऐवजी घरातील सोफा अशी जीवनशैली अनेक घरांमध्ये दिसते. याच बदलत्या जीवनशैलीचा सर्वात मोठा फटका मुलांच्या आरोग्यावर होताना दिसतोय. पालकांनो सावध व्हा...ही बातमी बघा...

संबंधित व्हिडीओ