Special Report| खवय्यांच्या खिशाला बसणार फटका; हॉटेल, रेस्टॉरंटमधील जेवण महागणार, थाळी होणार महाग

कधी घरात नावडती भाजी केली म्हणून, तर कधी घरचं खाऊन कंटाळ आला म्हणून किंवा मग विकेंडला चमचमीत खायचं म्हणून तुम्हीसुद्धा बाहेर जेवायला जायचा बेत आखत असाल तर जरा थांबा...ही बातमी बघा आणि मग प्लॅन करा Special Report | A hit to food lovers' pockets; meals at hotels and restaurants to get costlier, 'thalis' to become more expensive

संबंधित व्हिडीओ