Special Report| कोल्हापुरात प्रेमसंबंधांचा क्रूर शेवट; प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकराने दरीत ढकललं

प्रेम आणि विश्वासाचा खून किती क्रूर असू शकतो, याचं एक संतापजनक उदाहरण सध्या समोर आलं आहे.. काही दिवसांपूर्वी सियाने होणाऱ्या नवऱ्याला लोहगड कड्यावरून ढकलून दिल्याची घटना घडलेली. याच घटनेनंतर आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. मात्र या घटनेमध्ये प्रियकराने प्रेयसीला कड्यावरून ढकलून दिलं आहे.. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील ही घटना.. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला.. काय नेमकं हे प्रकरण जाणून घेऊया याचाच स्पेशल रिपोर्ट Special Report | Brutal end to a love affair in Kolhapur; lover pushes girlfriend into a valley after her marriage is fixed.

संबंधित व्हिडीओ