अमित शाहांच्या पुणे दौऱ्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलंय... केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, राष्ट्रवादीचं विलीनीकरण, डिलिमिटेशन अशा अनेक राजकीय विषयांच्या दृष्टीने अमित शाहांचा हा दौरा महत्त्वाचा होता. शाहांच्या या पॉवरफुल दौऱ्याची इनसाईड स्टोरी काय आहे..पाहुयात