Maratha Reservation| Manoj Jarange विरोधात ED कडे तक्रार, गंगाधर काळकुटे- अजय बारस्करांमध्ये जुंपली

अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांची ईडीकडे तक्रार केलीय. कथित बेहिशेबी मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि अवैध वाळू उपशासंदर्भात चौकशी करण्याची मागणी करणारी तक्रार EDकडे दाखल केली होती.. या तक्रारीनंतर बारस्कर यांचा जबाब नोंदवण्यात आला.. जवळपास तीन तास माहिती, उपलब्ध कागदपत्रे आणि पुरावे सादर केल्याचं सांगण्यात आलंय..

संबंधित व्हिडीओ