MPSC परीक्षांचा गोंधळ कायमचा मिटणार? विद्यार्थ्यांसोबत CM Fadnavis यांची गेल्या दोन तासांपासून बैठक

MPSCच्या परीक्षेतील समस्यांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा. मुख्यमंत्र्यांसोबत विद्यार्थ्यांची वर्षा निवासस्थानी दोन तासापासून बैठक सुरू. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक.पेपरफुटी, परीक्षा पुढे ढकलणे, गुणपडताळणींबाबत चर्चा

संबंधित व्हिडीओ