Special Report| SIR वरुन सुप्रीम लढाई,आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करु नका; SC च्या सुनावणीत काय घडलं

SIR वरुन दिल्लीतलं वातावरण चांगलंच तापलंय... याच तापलेल्या वातावरणात आज सुप्रीम कोर्टात इंडिया आघाडीच्या याचिकेवर सुनावणी झाली.... या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावलीय... त्याचवेळी राहुल गांधींचं नाव न घेता सुप्रीम कोर्टानं बरंच काही सुनावलंय.... बाहेर काय सुरू आहे... ते आम्हाला माहीत नाही, असं मुळीच नाही...आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करु नका... अशी ताकीदच सुप्रीम कोर्टानं दिलीय... पाहुया नेमकं काय घडलं

संबंधित व्हिडीओ