MPSC परीक्षांमधील पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राज्यातील राजकारण तापले असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. गेल्या चार वर्षांपासून रोहित पवार MPSC विद्यार्थ्यांचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असून, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करत असल्याचे दाखवत तळागाळापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप पडळकर यांनी केला.
The agitation should not be viewed through a political lens; Gopichand Padalkar targets Rohit Pawar over the MPSC protest.