मोबाइल फोन न मिळाल्याने एका मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पालकांनी मुलांच्या वाढत्या मागण्या आणि त्यांच्या मानसिकतेकडे लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.