मुंबईत नेमके काय करायचे यांचा निर्णय उद्या पर्यंत घेणार.दोन्ही एनसीपी काही ठिकाणी एकत्र येतात याचा अर्थ विलीनीकरण होईल अस नाही.दोन ठाकरे एकत्र आले याचा अर्थ ते विलीन झाले नाही.आम्ही काही ठिकाणी युती लढू काही ठिकाणी वेगळे लढणार