शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची निवडणुकीतून माघार.भाजपकडून कमी जागा मिळत असल्याने निवडणूक न लढण्याची जंजाळांकडून घोषणा.पक्ष कार्यालयातून जंजाळ रडत बाहेर निघाले. त्यामुळे आता युती होणार का हा देखील प्रश्न आहे, सोबतच शिवसेनेसमोर नाराजी नाट्याचा मोठा आव्हान असणार आहे