Madhuri हत्तीणीचा घरवापासीचा प्रवास सुरू होणार, Kolhapur कडे रवाना होण्यासाठी कागदोपत्री प्रक्रिया

माधुरी हत्तीणीचा घरवापासीचा प्रवास सुरू होणार.हत्तीण गुजरातच्या वनतारातून कोल्हापुरकडे रवाना होण्यासाठी कागदोपत्री प्रक्रिया सुरू असल्याची माजी खासदार राजू शेट्टी यांची एनडीटीव्ही मराठीला.तब्बल एक वर्ष ही हत्तीण परत मिळावी यासाठी लढा सुरू.हाय पॉवर कमिटीने हत्तीनीसाठी नांदणीमध्ये सुविधा केंद्र उभारण्याच्या सूचना केलेल्या.त्यानुसार सुविधा केंद्र बनवण्यात आलेलं, या युनिटची पाहणी देखील झालेली.हत्तीण मठाकडे यासाठी सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश असल्याचं दिसून येत आहे.13 सप्टेंबर पूर्वी ही हत्तीण परत मिळावी यासाठी आंदोलन केलेलं.

संबंधित व्हिडीओ