Amravati News l 'त्या' वाघिणीवर वनविभागाच्या देखरेखीखाली अत्यंत गोपनीय पद्धतीनं अंत्यसंस्कार

अमरावती जिल्ह्यात दहशत निर्माण करणाऱ्या आणि तब्बल चार जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या देखरेखीखाली तिच्यावर अत्यंत गोपनीय पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.. गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या वाघिणीची दहशत निर्माण झाली होती.. जेरबंद केल्यानंतर तिची प्रकृती बिघडली. तिच्यावर उपचार सुरू असतानाच वाघिणीचा मृत्यू झाला. Amravati News tigress cremated in a highly confidential manner under Forest Department supervision.

संबंधित व्हिडीओ