पराभवाच्या खात्रीने विरोधकांच्या नाका तोंडात पाणी जातंय- DCM Eknath Shinde | NDTV मराठी

पराभवाच्या खात्रीने विरोधकांच्या नाका तोंडात पाणी जातंय, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केलीय. जेव्हा जिंकतात तेव्हा आरोप करतात, हरतात तेव्हा राडीचा डाव खेळतात, असा टोलाही त्यांनी लगावलाय..

संबंधित व्हिडीओ