माझ्याच बाजूने निकाल लागणार - Dhananjay Munde प्रकरणातील सुनावणी संपल्यानंतर करुणा मुंडे थेट बोलल्या. मुंडे यांनी आणि करुणा मुंडे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती केलेले आहेत.