माळशेज घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे, पर्यटक आणि नागरिकांचे प्रचंड हाल

  • 1:29
  • प्रकाशित: June 30, 2024
सिनेमा व्ह्यू
Embed

पुणेनगर कल्याण महामार्गावरती माळशेज घाटात आता पावसाळी पर्यटन जोर धरतय. अनेक पर्यटक माळशेज घाटाकडे वळतायत मात्र या माळशेज घाटाकडे जाणारा रस्ता मात्र खास खळग्यांनी भरलेला आहे. रस्त्यावरती ठिकठिकाणी खड्डे पडलेत त्यामुळे पर्यटकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी.

संबंधित व्हिडीओ

NDTV Marathi Live | 07:00 AM Morning Headlines | 2nd July 2024 | Marathi News Live
July 02, 2024 1:43
NDTV Marathi Live | 1:00 PM Afternoon Headlines | 1st July 2024 | Marathi News Live
July 01, 2024 2:25
1:00 PM Afternoon  Headlines | 30 June 2024 | Marathi News Live
June 30, 2024 2:22
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination