Maharashtra Budget | दादांच्या अर्थसंकल्पावर शिंदेंचा हात, राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस?

  • 2:28
  • प्रकाशित: June 28, 2024
सिनेमा व्ह्यू
Embed

संकल्प दादांच्या अर्थसंकल्पावरती शिंदेचा हात पहायला मिळतोय. सर्व समाज घटकांसाठी घोषणांच्या वर्षावाची शक्यता आहे. इंधन करकपात की टोल सवलत. तर मुस्लिम समाजासाठी ही योजना आणल्या जाणार का? या संदर्भात आजच राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल आणि याची उत्तरं आज मिळणार आहेत. लोकसभा निवडणुकीतल्या अपयशामुळे सावध झालेल्या महायुतीनं विधानसभा जिंकण्यासाठी कसून प्रयत्न सुरु केलेत.

संबंधित व्हिडीओ

1:00 PM Afternoon  Headlines | 30 June 2024 | Marathi News Live
June 30, 2024 2:22
'एक अकेला मोदी सब पे भारी' पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन...
June 28, 2024 8:49
NDTV Marathi Live | 8:00 AM  Morning  Headlines | 28th June 2024 | Marathi News Live
June 28, 2024 2:12
दिल्ली आणि जबलपूर विमानतळांवरील छत कोसळलं, गाड्यांचं नुकसान
June 28, 2024 0:49
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination