Maharashtra Monsoon Session | 'एक अकेला मोदी सब पे भारी' पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन...

  • 8:49
  • प्रकाशित: June 28, 2024
सिनेमा व्ह्यू
Embed

विधानपरिषदेच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे. आपण थेट जाऊयात. तसे. तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. गिरे तो भी टांग उपर असा आशय त्यांच्या हातात असलेल्या flex वर दिसतोय. तर आता या माध्यमातून नेमका काय संदेश द्यायचा आहे हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल यावेळेस जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते आहे. 

संबंधित व्हिडीओ

1:00 PM Afternoon  Headlines | 30 June 2024 | Marathi News Live
June 30, 2024 2:22
'एक अकेला मोदी सब पे भारी' पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन...
June 28, 2024 8:49
NDTV Marathi Live | 8:00 AM  Morning  Headlines | 28th June 2024 | Marathi News Live
June 28, 2024 2:12
दिल्ली आणि जबलपूर विमानतळांवरील छत कोसळलं, गाड्यांचं नुकसान
June 28, 2024 0:49
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination